या राशिचे लोक हे तीक्ष्ण बुद्धिचे व अधिक सक्रिय असतात. हे लोक विवेकशील व प्रामाणिक असतात. आपर निष्कारण स्तुती करण्यावर विश्वास ठेवत नाही. आपली कामे दुसर्यांकडून कसे चालाखिने करून घेता येईल याचे आपल्याला पूरेपूर ज्ञान आहे. सामर्थ्यवादी कामुक विद्वेषी अभिलाषी युयुत्स संशयी आंतरमनाने भयभीत भावूक निर्दयी असहिष्णु स्वत्वबोधक इतरांचे शोषण करणारे स्वार्थी असतात.