श्रध्दांजली

बुधवार,डिसेंबर 30, 2009
चित्रपट क्षेत्रातील अनके मंडळी या वर्षी हे जग सोडून गेली. त्यांच्या आठवणीच आता आपल्याकडे शिल्लक आहेत...

लेखाजोखा 2009 चा

बुधवार,डिसेंबर 23, 2009
बॉलीवूडसाठी 2009 हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. ब्लॉकबस्टर किंवा सुपर डुपर हिट असे म्हणता येईल असा एकही चित्रपट या वर्षी प्रदर्शित झाला नाही. अपेक्षा असणार्‍या चित्रपटांना प्रेक्षकांनी थारा दिला नाही.

बिछडे सभी बारी बारी

बुधवार,डिसेंबर 23, 2009
चित्रपट क्षेत्रातील अनके मंडळी या वर्षी हे जग सोडून गेली. त्यांच्या आठवणीच आता आपल्याकडे शिल्लक आहेत.

गूंज उठी शहनाई

बुधवार,डिसेंबर 23, 2009
बॉलीवूडच्या अनेक नायिकांचे या वर्षांत शुभमंगल झाले. सगळ्यांचेच लक्ष लागलेल्या शिल्पा शेट्टीने याच वर्षी उद्योगपती राज कुंद्राच्या साथीने 'सात फेरे' घेतले.
कतरीना कैफ आणि यश हे समीकरण बनले आहे. एकामागोमाग एक यशस्वी चित्रपट ती देते आहे. शो पीस म्हणून हिणवली जाणार्‍या कतरीनाने अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. न्यूयॉर्कमध्ये तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.
अक्षय कुमार यंदा फ्लॉप ठरला नाही, पण त्याचे चित्रपट फ्लॉप ठरले. हे चित्रपट झळकले त्यावेळी सुरवातीचे चार दिवस अक्षय कुमारच्या नावावर गर्दी नक्कीच झाली. पण चित्रपटांतच दम नसल्याने ती चटकन ओसरली