रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (15:03 IST)

फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांना पुण्यतिथिनिमित्त, आरएसवीपी मूव्हीजने अभिनेता विक्की कौशलचा नवा लुक सादर करून वाहिली श्रद्धांजली!

मागील वर्षी, जेव्हा फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या भूमिकेतील विक्की कौशल याचा पहिला लुक समोर आला होता, आपण सगळेच स्तिमित झालो होतो. आणि आज या महान व्यक्तित्वाच्या पुण्यतिथिनिमित्त, त्यांना श्रद्धांजली वाहताना, त्यांच्या बायोपिकच्या निर्मात्यांनी विक्की कौशलचा आणखी एक लुक सादर केला आहे. जो स्क्रीनवर सैम मानेकशॉ यांची भूमिका निभावण्यासाठी सज्ज आहे.

विक्कीच्या या नव्या लुकने आपल्याला पुन्हा एकदा आश्चर्यचकित केले आहे. आरएसवीपी मूव्हीजने आपल्या सोशल मीडियावर फील्ड मार्शल ला श्रद्धांजली वाहताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ते लिहितात,
निर्माता रोनी स्क्रूवाला यांनी फील्ड मार्शल यांना आठवताना नवा लुक पोस्ट करताना लिहिले,
निर्देशक मेघना गुलज़ार यांनी देखील त्यांच्या आठवणीत लिहिले,
अभिनेता विक्की कौशलने देखील आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिले,
अभिनेता विक्की कौशल लवकरच मेघना गुलज़ार द्वारे दिग्दर्शित चरित्रपटात फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करणार आहेत.