testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

#JCBKiKhudai नंतर आता सनी लिओनीचा नवीन व्हिडिओ व्हायरल

Photo : Instagram
अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने जेसीबीवर उभं राहून फोटोशूट करवले होते, बघता-बघता या पोस्टमुळे सोशल मीडियावर खूप धमाल केली. हा फोटोशूट #JCBKiKhudai या नावाने खूप ट्रेंड झाला होता. आता सनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की याला आता पर्यंत लाखो लोकं बघून चुकले आहे.
सनी लिओनीने हा व्हिडिओ स्वत: आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात तिच्यासोबत एमटीव्ही रोडीज स्टार रणविजय दिसत आहे. हा व्हिडिओ जयपुरमध्ये शूट करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करत सनीने लिहिले की, 'मी रणला खूप विंनती केली की मला या स्टंटचा भाग व्हायचं आणि एका चांगल्या भावाप्रमाणे तो मला वाचवण्यासाठी उभा राहिला. धन्यवाद रणविजय। लक्ष्य तू मारलसं! काही मिनिटांसाठी निशाचं हेल्मेट चोरलं होतं, कारण सुरक्षा सर्वात आधी.'


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित
अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी ...

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'
तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज ...

करिना कपूरने आलिया भट्टला दिला मोलाचा सल्ला - म्हणाली- तुझे ...

करिना कपूरने आलिया भट्टला दिला मोलाचा सल्ला - म्हणाली- तुझे टॅलेंट स्वस्तात विकू नको
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत करीना कपूर आणि आलिया भट्ट यांचा समावेश आहे. ...

बायको जर नसेल तर.....

बायको जर नसेल तर.....
बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणे हा खरंच गंभीर गुन्हा आहे !

कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?

कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?
कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा.