testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सनी लिओनीने दिला आपला मोबाइल नंबर तर तरुण झाला हैराण

अर्जुन पटियाला या चित्रपटात सनी लिओनी एक मोबाइल नंबर बोलते. काही प्रेक्षकांनी हा नंबर सनीचा असेल असे समजून त्यावर कॉल करायला सुरू केले, परंतू तो नंबर सनी लिओनीचा नसून दिल्लीत राहणार्‍या पुनीत अग्रवाल नावाच्या एका तरुणाचा आहे. सतत राँग नंबर घेऊन पुनीत जाम कंटाळला आहे की हा नंबर सनीचा नाहीये.
पुनीतकडे रोज शंभराहून अधिक कॉल येत असून सर्वांना सनीशी बोलायची इच्छा आहे. पुनीतने त्रस्त होऊन शेवटी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अर्जुन पटियाला 26 जुलै रोजी रिलीज झाला असून त्या दिवसापासूनच पुनीतला फोन येणे सुरू झाले. फोन करणारे सनीबद्दल चौकशी करत सनीशी बोलायचे असे म्हणतात.

सुरुवातीला तर पुनीतला नेमकं काय घडतंय कळलेच नाही नंतर माहीत पडले की 'अर्जुन पटियाला' या चित्रपटात सनी एक मोबाइल नंबर बोलते आणि हा नंबर पुनीतचा आहे. सिनेमा बघत असलेल्या प्रेक्षकांना हा नंबर सनीचा असावा असं वाटतंय.
अखेर पुनीत यांनी पोलिस स्टेशनात जाऊन चित्रपट निर्माता आणि सनी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे, तरी सनीशी बोलायचे म्हणून फोन येणे सुरूच आहे.


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

श्रेयशच्या 'टाईमपास रॅप'मधून खरीखुरी बात

श्रेयशच्या 'टाईमपास रॅप'मधून खरीखुरी बात
मराठीतील पहिला रॅपर 'किंग जेडी' अर्थात श्रेयश जाधव बऱ्याच काळाने एक भन्नाट रॅप सॉंग घेऊन ...

ऐश्वर्या रॉय बच्चन आराध्याला लहान वयातच मिळणार्‍या ...

ऐश्वर्या रॉय बच्चन आराध्याला लहान वयातच मिळणार्‍या अटेन्शनमुळे घाबरत आहेत का?
ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांना बच्चन कुटुंबात सर्वाधिक अटेन्शन ...

देसी गर्ल प्रियांका चोप्राने परदेशात पहिल्यांदा करवा चौथ ...

देसी गर्ल प्रियांका चोप्राने परदेशात पहिल्यांदा करवा चौथ साजरा केला, बघा फोटो
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता निक जोनास यांची ...

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित
अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी ...

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'
तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज ...