।। श्री गजानन महाराज नमस्काराष्टक ||

गुरूवार,मे 27, 2021
पुण्याहून सुटलेली गाडी अखेर शेगावला आली. साहेब खाली उतरले; बाईपण उतरल्या..! "आलं एकदाचं तुझं शेगांव "साहेब पुटपुटले व म्हणाले; "आता हे आपल्या बरोबरचे सामान कोण नेणार? रहायची काय सोय होणार ? गर्दी किती आहे पाहिलंस? तरी मी म्हणत होतो. मला यायचचं ...
पहिल्या अध्यायी, सांगे गजानन अन्न पूर्णब्रह्म, ठेवा आठवण दुसऱ्या अध्यायी, सांगे गजानन नको तो आग्रह, होई नुकसान तिसऱ्या अध्यायी, सांगे गजानन टाळण्या गंडांतर, धरा साधुचरण
स्वामी भास्करासह आडगावात दत्त मंदिरात उतरले. भक्त मंडळींनी दर्शनास गर्दी केली. आडगावचे बडे वतनदार अमृतराव देशपांडे गजानन महाराजांच्या दर्शनास आले होते. त्यांना आपल्या समोर एक वेडापिसा दिगंबर दिसला. अमृतराव मनी म्हणाले "काय हे वेडे लोकं, हा तर समोर ...

गण गण गणात बोते

शुक्रवार,मार्च 5, 2021
मिटता डोळे, तुची दिसशी माझी या नयना ! कृपादृष्टी तुझीच असू दे रे मजवरी दयाघना,
गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।। नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।
योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून जीवन कसे जगावे हे शिकवले. अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. अन्नाचा कधीही अपमान करु नये, नासाडी करू नये. आपल्या बोलण्यात आणि वागण्यात सदैव मेळ असावा. अतिथीस कधीच खाण्या पिण्याचा वाजवीपेक्षा जास्त ...
पारायण नेहमी मनापासून व भक्तिभावाने करावे. केवळ देखावा करण्यासाठी किंवा दुसरा करतो म्हणून केलेले वाचन योग्य नव्हे. दुसऱ्यांनी कौतुक करावं म्हणून वाचन करणे योग्य नाही.
माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो.

गजानन महाराज दुर्वांकुर

गुरूवार,फेब्रुवारी 18, 2021
श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र - शेगांव ग्रामीं वसले गजानन । स्मरणें तयांच्या हरतील विघ्न । म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१॥ येऊनी तेथे अकस्मात मूर्ति । करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती । उच्छिष्ट ...
श्री गजानन विजय ग्रंथ बोधामृत १ पहिल्या अध्यायी, सांगे गजानन अन्न पूर्णब्रह्म, ठेवा आठवण २ दुसऱ्या अध्यायी, सांगे गजानन नको तो आग्रह, होई नुकसान
शेगावातील गजानन महाराज अनेक लीला घडवून आणल्या कधी कोणाचा अहंकार नष्ट केला तर प्रेमाने जनावराला आपल्या वश मध्ये केले, भक्तांचे दुःख दूर केले. भक्तास पांडुरंगाचे दर्शन घडविले, तर भक्तांना मरणोन्मुख स्थितीतून बाहेर काढले. अशा प्रकारे महाराजांनी अनेक ...
शेगावातील गजानन महाराज ह्यांना भगवान दत्तात्रेय आणि भगवान श्री गणेशाचा अवतार मानतात. हे दत्त संप्रदायाचे गुरु होते. त्यांचा जन्म कधी झाला या संदर्भात माहिती नाही ते 20 वर्षाचे तरुण म्हणून शेगावात अवतरले. आणि तो दिवस होता शके 1800, म्हणजे 23 ...
हा ग्रंथ ना कादंबरी । ती गजाननाची लीला खरी । येथें जो अविश्वास धरी । तो बुडेल निःसंशय ॥२२॥ श्रीगजाननस्वामी चरित्र । जो नियमें वाचील सत्य । त्याचे पुरतील मनोरथ । गजाननकृपेनें ॥२३॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी अनंतवेषा । जय जयाजी अविनाशा । जय जयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशीं ॥१॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा । देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥
हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें । कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥११॥ हा नंगा धोत हलकट । बसला पाहून बाजारपेठ । तोंडानें गोष्टी चावट । अचाट ऐसा करीत हा ॥१२॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा । माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥१॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी चिद्रिलासा । हे गोविंदा श्रीनिवासा । हे आनंदकंदा परेशा । पाहि माम् दीनबंधो ॥१॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला । जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥१॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी परशुधरा । हे जमदग्नीच्या कुमारा । परशुरामा परमेश्वरा । आतां उपेक्षा करूं नको ॥१॥
श्रीगणेशाय नमः ॥ हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा । तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे कौसल्यात्मज रामराया । हे रघुकुलभूषणा करुणालया । सीतापते करा दया । आतां या लेंकरासी ॥१॥ ताटिका त्वां उध्दरली । अहिल्या शिळा सजीव केली । शबरीची पुरवली । इच्छा तूं दशरथे ॥२॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे संतवरदा श्रीधरा । हे दयेच्या सागरा । हे गोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ति । माझ्या हृदयीं करून वस्ती । ग्रंथ कळसास नेई हा ॥१॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे ओंकाररुपा पशुपती । हे भवानीवरा दक्षिणामूर्ति । ब्रह्मांडांत जितुक्या विभूति । तितकीं रुपें तुझीं देखा ॥१॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अरुपा अव्यया । पूर्णब्रह्मा पंढरीराया । सज्जनाच्या विसाविया । मजला परते लोटूं नको ॥१॥ देवा हा दासगणू । नको परक्याचा आतां म्हणूं । माझ्या पातकाचा नको आणूं । विचार चित्तीं नारायणा ॥२॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा । श्रीसंतवरदा शारंगधरा । पतितपावना दयानिधे ॥१॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे वसुदेवदेवकीनंदना । हे गोपगोपीमनरंजना । हे दुष्टदानवमर्दना । श्रीहरी पाव मातें ॥१॥ तुझ्या प्राप्तीचें साधन । कर्मादिकांचें अनुष्ठान । परा भक्तीचें सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥२॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी राघवा रामा । जय जयाजी मेघःश्यामा । संतजनांच्या विश्रामा । सीतापते दाशरथे ॥१॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे परममंगला श्रीहरी । तुझी कृपा झालियावरी । अशुभ अवघें जातें दुरी । हा अनुभव संतांचा ॥१॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अज अजित अद्वया । सच्चिदानंदा करुणालया । दासगणू लागला पायां । आतां अभय असूं दे ॥१॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा । महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥