शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 21 जानेवारी 2019 (10:58 IST)

सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव

पौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 वाजेपर्यंत राहणार आहे. भारतीय वैदिक ज्योतिष्यात ग्रहणाचे फार महत्त्व आहे. याचा सरळ प्रभाव राश्यांवर पडतो. तर जाणून घ्या विभिन्न राश्यांवर याचा प्रभाव:
 
मेष राशी :- भाग्य वृद्धी, पराक्रम वृद्धी, खर्च वृद्धी, मूत्र संबंधी त्रास, वाहनाची क्षती.   
 
वृषभ राशी :- पोटाचा त्रास, परिश्रमात अवरोध, पराक्रम व धन वृद्धी, भावापासून कष्ट.  
 
मिथुन राशी :-वाणीत तीव्रता, आंतरिक शत्रू त्रास देतील, छातीचे दुखणे, जोडीदारापासून त्रास. 
  
कर्क राशी :- खांदे व कंबर दुखीच त्रास, विद्या वृद्धी, मनोबल कमजोर भाग्य वृद्धी, मन अशांत.  
 
सिंह राशी :- गृह एवं वाहन सुख वृद्धी, बुद्धी आणि धन वृद्धी, वाणीत तीव्रता, पायाचे दुखणे.  
 
कन्या राशी :- छातीत त्रास, आतून भिती, अभ्यासात अवरोध, दांपत्यात तणाव, आयमध्ये वृद्धी.  
 
तुला राशी :- धन, पराक्रम आणि छातीचा त्रास, शत्रू विजय परिश्रमात अडचण.  
 
वृश्चिक राशी :- धन, बुद्धी आणि विद्या वृद्धी, वाणीत तीव्रता, पराक्रमात वाढ, भाग्य वृद्धी.  
 
धनू राशी :- दांपत्य जीवनात तणाव, पोट आणि पायाची समस्या, क्रोध वाढेल, मानसिक पीडा, आंतरिक शत्रूंची वाढ.  
 
मकर राशी :- दांपत्यात तणाव, खर्चात वाढ, मन अशांत, पायाचा त्रास, खांदे व कंबरांचे दुखणे.  
 
कुंभ राशी :- आयमध्ये वाढ, सन्मानात वाढ, विद्याध्ययनमध्ये अवरोध, वाणी तीव्र, रोग आणि शत्रूचा त्रास.  
 
मीन राशी :- क्रोधामध्ये वाढ, सन्मान आणि परिश्रमात अवरोध, आयमध्ये वाढ, मन अशांत.