मिळालेल्या माहितीनुसार रांचीमध्ये सर्वत्र शपथविधी सोहळ्याचे पोस्टर्स पाहायला मिळत आहे. राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून वाहतुकीचे नियम लागू करण्यात आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, आरजेडी नेते तेजस्वी यादव, सपा प्रमुख अखिलेश यादव, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि आपचे नेते राघव चढ्ढा हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.JMM executive president Hemant Soren takes oath as the 14th Chief Minister of Jharkhand, in Ranchi. pic.twitter.com/6TuvwQ5LYf
— ANI (@ANI) November 28, 2024