शिव सहस्त्रनाम

गुरूवार,मार्च 11, 2021
माघ कृष्ण त्रयोदशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कथा आहे.
शिव चालीसा वाचल्याने सर्व दु:ख दूर होऊन महादेवाची कृपा प्राप्ती होते. महादेवांच्या सर्व स्तुतींमध्ये शिव चालीसा श्रेष्ठ व कल्याणकारी असल्याचे मानले गेले आहे। विशेष करुन महाशिवरात्रीला किंवा श्रावण मासात श्री शिव चालीसा पाठ केल्याने व ऐकल्याने घरात ...
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
प्राचीन काळात एक शिकारी होता. जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र ...
महाशिवरात्रीला महादेवांना प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय अमलात आणतात. परंतू अनेक उपाय असे असतात जे सर्वांसाठी सोपे नाही. अशात प्रस्तुत आहे महाशिवरात्री पूजनाची अत्यंत सोपी विधी. पूजा विधी सोपी असली तरी याचे फल असाधारण असणार कारण की मनोभावे पूजन ...
महादेवाला अती प्रिय 11 वस्तू आहे- जल, बिल्वपत्र, आंकडा, धतूरा, भांग, कापूर, दूध, अक्षता, चंदन, भस्म, रुद्राक्ष ..... जल : शिव पुराणात म्हटले आहे की प्रभू शिव स्वयं पाणी आहे. महादेवाला जल अर्पित करण्याचे महत्त्व समुद्र मंथन कथा यात देखील सांगितले ...
1 वाटी दही, 100 ग्रॅम शिंगाडा पीठ,200 ग्रॅम भगर, 100 ग्रॅम राजगिरा पीठ, जिरे,सेंधव मीठ, सोडा,
शव पासून शिव होण्याचा प्रवास म्हणजे मूळापासून चैतन्य होण्याचा प्रवास आहे. 'शिवरात्रि' या सणानिमित्त महादेवाची पूजा करण्याचे खूप महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. या दिवशी शिव मंत्र जप-हवन-अभिषेक हवन याचे महत्त्व आहे. मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरी ...
महाशिवरात्री पवित्र सण आहे आणि या दिवशी शिव-पार्वती पूजन करुन विशेष फल प्राप्त करता येऊ शकतं. यादिवशी सर्व इच्छा पूर्ण होतात. भक्त आपल्या इच्छेप्रमाणे महादेवाला विशेष वस्तू अर्पित करुन त्वरित इच्छित फल प्राप्त करु शकता.
महाशिवरात्रीवर महादेवाची पूजा आराधना केली जाते. सुख, शांति, धन, समृद्धी, यश, प्रगती, संतान, नोकरी, विवाह, प्रेम व आजारापासून मुक्तीसाठी महादेवाच्या या मंत्रांचा जप अवश्य करावा.
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हटले जाते. या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात
काही काळानंतरही ज्योतिर्लिंगाचा आरंभ व शेवट माहीत पडले नाही. तर ब्रह्माजींनी पाहिले की केतकीचे फूलही त्याच्याबरोबर खाली येत आहे
महाशिवरात्री आणि नंतर मासिक शिवरात्रीला सूर्यास्‍तावेळी आपल्या घरात बसून आपल्या गुरुदेवाचे स्मरण करुन महादेवाचे स्मरण करावे आणि नंतर या 17 मंत्रांचा उच्चार करावा. 'शिवच गुरु आहे गुरुच शिव आहे' म्हणून गुरुदेवाचे स्मरण देखील करावे.
1- शंख जल- महादेवाने शंखचूड नावाच्या असुराचे वध केले होते. शंख त्याचं असुराचा प्रतीक मानले गेल्यामुळे शिवाची पूजा करताना याचा वापर केला जात नाही. तो प्रभू विष्णूंचा भक्त होता म्हणून विष्णूंची पूजा करताना शंख वापरण्यास हरकत नाही.
महादेवाची पूजा करण्यासाठी महाशिवरात्री पर्व सर्वोत्तम मानले गेले आहे. या दिवशी महादेवाच्या भक्तांचा उत्साह जोरावर असतो. जाणून घ्या यंदा कधी येत आहे महाशिवरात्री-

महाशिवरात्रीला आज ‘शश योग’

शुक्रवार,फेब्रुवारी 21, 2020
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज एक विशेष योग जुळून आला आहे. तब्बल ५९ वर्षांनतर आज महाशिवरात्रीला यावर्षी ‘शश योग’ आला आहे. ज्योतिषींच्या म्हणण्यानुसार हा योग तब्बल ५९ वर्षानंतर आला आहे. त्यामुळे भक्तांसाठी ही विशेष पर्वणी असणार आहे. याआधी हा योग १९६१ ...

श्रीशिवशंकर द्वादश नामावली

गुरूवार,फेब्रुवारी 20, 2020
महादेवाचे अनेक मंत्र, श्लोक, स्रोत, चालीसा आणि अष्टक उपलब्ध आहेत परंतू हे महाशिवरात्रीला हे सर्व शक्य नसल्यास केवळ 12 नावे जपल्याने देखील पुण्य लाभेल.
Kashi Vishwanath काशी विश्वनाथ मंदिराला वाराणसीचं स्वर्ग मंदिर असे देखील म्हटलं जातं. महादेव येथे राहत होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. Kedarnath केदारनाथ मंदिर वर्षभरातून केवळ सहा महिन्यांसाठी उघडतं. अनेक भक्त येथील कठिण प्रवास करतात कारण येथे ...
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी काय करावे आणि कोणते कार्य टाळावे हे जाणून घ्या-
महाशिवरात्रीला हा एक उपाय आपला खिशा भरुन देईल धन-संपतीची माया सर्वांनाच असते. धन प्राप्तीसाठी लोकं वेगवेगळे प्रयत्न करत असतात. अशात शिवरात्रीच्या दिवशी गणपतीचा खास उपाय करून या इच्छा फलीभूत करता येऊ शकतात. यंदा महाशिवरात्री 21 फेब्रुवारी, ...
पनीर कटलेट्स करण्यासाठी सर्वप्रथम पनीरला किसून घ्या. हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून शिंगाड्याच्या पिठात पनीर आणि मिरच्या घाला. आता उरलेले साहित्य वाळवलेल्या पोदिन्याची पूड, लिंबाचा रस, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्याला मिक्स करून
वैष्णव संप्रदायानुसार सूर्योदयाच्या तारखेप्रमाणे या वर्षी 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. तसेच शैव संप्रदायानुसार निशीथ (मध्यरात्री) मध्ये चतुर्दशी तिथी असल्याने व्रताचे पारायण करायला हवे.
परिपूर्ण होण्यासाठी महादेवाची उपासना केली जाते. महादेव म्हणजे परिपूर्ण पावित्र्य आणि ज्ञान. म्हणूनच महादेवाची पूजा- आराधना केल्याने अनेक व्रतांचे फळ प्राप्त होतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले गेले आहे.
अनेक कारणांमुळे हा दिवस विशेष आहे आणि या दिवशी महादेवाची आराधना केल्याने किती तरी पटीने पुण्य लाभतं. जाणून घ्या का खास आहे हा दिवस-

महाशिवरात्रीला चटकन बनवा चटक बटाटे

शुक्रवार,फेब्रुवारी 14, 2020
साहित्य- अर्धा किलो उकळलेल्या बट्टयांचे सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे केलेले, एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे, अर्ध्याचा लिंबाचा रस, एक लहान चमचा जीरे, 5 हिरव्या मिरच्या, तिखटं आवडीप्रमाणे, एक मोठा चमचा तूप ...

महाशिवरात्री व्रतकथा

शुक्रवार,फेब्रुवारी 14, 2020
एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, ''असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत-पूजन आहे, ज्यामुळे मृत्यू-लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल?'' उत्तरादाखल शंकराने पार्वतीला 'शिवरात्री'च्या व्रताची कथा सांगितली. 'एका गावात एक शिकारी राहत ...
अभिषेक शब्दाचा अर्थ आहे स्नान करणे किंवा स्नान घालणे. रुद्राभिषेक याचा अर्थ आहे भगवान रुद्र यांचा अभिषेक.
रुद्राभिषेक केल्याने आमच्या कुंडलीतील महापाप देखील जळून भस्म होतात आणि आमच्यात शिवत्वाचं उदय होतं. महादेवाचा शुभाशीर्वाद प्राप्त होतं. सर्व कामना पूर्ण होतात. एकमात्र सदाशिव रुद्राचे पूजन केल्याने सर्व देवतांची पूजा होते आणि रुद्राभिषेक पूजनाचे ...
यंदाची महाशिवरात्री माघ महिन्यातील 4 तारखेला अर्थात येत्या सोमवारी येत आहे.
महाशिवरात्री शुभ मुहूर्त: शुभ मुहूर्त सुरू - 4 मार्च 2019 संध्याकाळी 04:28 शुभ मुहूर्त समाप्त - 5 मार्च 2019 सकाळी 07:07
* सकाळी उशीरापर्यंत झोपू नये. * व्रत करावे. शक्य नसल्यास गहू भात आणि डाळीपासून तयार पदार्थ तरी खाऊ नये. तसेच अंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये.
महाशिवरात्रीला महादेवाची आरधना करण्याचं विशेष महत्व आहे, सोबतच महाशिवरात्रीला नंदलाल भगवान श्रीकृष्णाची आराधना देखील अधिक फलदायी आहे. आपण महाशिवरात्रीला निम्न मंत्राची केवळ 1 माळ जपल्याने देखील मंत्र सिद्ध होऊन जातं, सोबतच देवाची अनन्य कृपा प्राप्त ...