चिमणी आणि अभिमानी हत्ती

kids story
Last Modified शुक्रवार, 26 मार्च 2021 (08:45 IST)
एका झाडावर एका चिमणीने एक सुंदर घरटे बनवले होते आणि त्यात ती चिमणी आपल्या पतीसह राहत होती. तिने त्या
घरट्यात अंडी दिली होती .चिमणी संपूर्ण दिवस त्या अंडींना उबवत बसायची. त्या चिमणीचा पती त्या दोघांसाठी अन्न शोधून आणायचा. ते दोघे खूप आनंदात राहत होते आणि
अंडी मधून आपली पिल्लं निघण्याची वाट बघत होते.
एके दिवशी त्या चिमणीचा पती अन्नाच्या शोधात दूरवर निघून गेला. चिमणी आपल्या अंडीचा सांभाळ करत होती. तेवढ्यात तिथून एक हत्ती निघाला आणि त्याने त्या झाडाच्या फांदीनां तोडण्यास सुरु केले. तो स्वतःमध्ये मस्त होता आणि सहजपणे झाडाच्या फांदी तोडत होता. त्याने त्या चिमणीचे घरटे देखील पाडले आणि त्यामधील अंडी फुटले. चिमणी फार दुखी झाली. तिला हत्तीवर राग येत होता. त्या चिमणीचा पती परत आल्यावर त्याने बघितले की चिमणी फांदीवर बसून रडत आहे. तिने त्याला घडलेले सर्व सांगितले ते दोघे खूप दुखी झाले.त्यांनी त्या अभिमानी हत्तीला धडा शिकविण्याचा विचार केला. ते सुतार पक्षाकडे गेले तो त्यांचा जिवलग मित्र होता. त्यांनी आपल्या मित्राला हत्तीला धडा शिकविण्यासाठी त्याची मदत हवी म्हणून घडलेले सर्व सांगितले. सुतारपक्षीचे दोन अजून मित्र होते. मधमाशी आणि बेडूक त्याने आपल्या त्या मित्रांना देखील आपल्या युक्तीमध्ये सामील केले.
युक्तीप्रमाणे मधमाशी हत्तीच्या कानात शिरून त्याला त्रास देऊ लागली. सुतारपक्षाने त्याचे डोळे फोडले. हत्ती ओरडू लागला. बेडूक आपल्या परिवारासह दलदल जवळ आला आणि मोठ्या मोठ्याने आवाज करू लागला. हत्तीला वाटले की जवळच तलाव आहे म्हणून तो त्या दलदलात शिरला आणि अडकून गेला. अशा प्रकारे चिमणीने मधमाशी,सुतारपक्षी आणि बेडकाच्या मदतीने अभिमानी हत्तीला धडा शिकवला.

शिकवण- या कहाणी पासून शिकवण मिळते की एक्याने आणि बुद्धीचा वापर करून मोठ्या समस्येला देखील दूर केले जाऊ शकते.यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

14 जून जागतिक रक्तदानाचे महत्त्व आणि 13 महत्त्वाच्या गोष्टी

14 जून जागतिक रक्तदानाचे महत्त्व आणि 13 महत्त्वाच्या गोष्टी
जागतिक रक्तदान दिन दरवर्षी 14 जून रोजी साजरा केला जातो. बरेच लोक निरोगी असूनही रक्तदान ...

नारळाच्या ग्रेव्हीची भेंडी

नारळाच्या ग्रेव्हीची भेंडी
भेंडीची भाजी बऱ्याच पद्धतीने बनवतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली भेंडी चव बदलते.आज आम्ही ...

योग्य करिअर कसे निवडावे ,करिअर टिप्स

योग्य करिअर कसे निवडावे ,करिअर टिप्स
सध्या बारावी नंतर आणि महाविद्यालयीन शिकणाऱ्या मुलां समोर हा मोठा प्रश्न असतो.की आता पुढे ...

पोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे

पोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे
अर्द्धमत्स्येन्द्रासन करण्याची कृती आणि त्याचे फायदे जाणून घेऊ या.

बॉडी स्प्रेच्या नुकसान बद्दल जाणून घ्या

बॉडी स्प्रेच्या नुकसान बद्दल जाणून घ्या
घामाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी लोक शरीरातून येणाऱ्या घामाच्या वासापासून मुक्त ...