Babu Shona Joke - तुझ्या डोळ्यात मला जग दिसत
पुण्यात कॉलेजला जाताना रस्त्यावर
प्रियकर प्रेयसीला म्हणतो, - प्रिये, मला
तुझ्या डोळ्यात सगळ जग दिसतंय...
तेवढ्यात बाजूने जाणारे मुळे काका विचारतात -
अरे मग तेवढं पुढच्या चौकात ट्राफिक आहे का
तेवढं बघून सांग रे...