शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (21:00 IST)

आता तरी अंघोळ करू का?

गोलू डॉक्टर ला -डॉक्टर साहेब 2 वर्षापूर्वी मला ताप आला होता.
डॉक्टर- मग आता काय?
गोलू - आहो त्या वेळी आपण मला अंघोळ करायला नाही सांगितले होते
आज मी इथून निघत होतो तर विचार केला की आपल्याला विचारून घ्यावं 
की आता तरी मी अंघोळ करू शकतो का?