शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (20:10 IST)

दोन एलईडी बल्ब

मुलगा-(मैत्रिणीला)- पिझ्झा खाणार?
मैत्रीण - नाही सध्या मी लाइटच खात आहे.
मुलगा (वेटरला )- माझ्यासाठी एक पिझ्झा आणा आणि 
या मॅडम साठी दोन एलईडी चे बल्ब आणा.