शिक्षकांविषयी ते म्हणतात...
शिकविणे ही काही लुप्त झालेली कला नाहीये. पण लुप्तप्राय झालेली परंपरा मात्र नक्कीच आहे.-
जॅकस बारजनचांगले शिक्षक अमुल्य असतात. पण वाईट शिक्षकांची किंमत जास्त असते.-
बॉब टेलबर्टज्ञान आपली खूण निर्माण करते. त्याचा प्रसार एकाकडून दुसऱ्याकडे होतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी हा एखाद्या भांडाराप्रमाणे असतो. त्यात आपण आपले अमुल्य विचार साठवू शकतो. -
युजेन पी बर्टीनसामान्य शिक्षक फक्त सांगतात. चांगले शिक्षक स्पष्टीकरण देतात. आणि उत्कृष्ट शिक्षक प्रभावशाली संवाद साधतात.-
विल्यम अर्थर वॉर्डशिक्षक म्हणजे तरी काय? ते देत असलेल्या ज्ञानापेक्षा त्यांना जास्त महत्त्व आहे काय?-
कार्ल मेनिंजरसोने आणि हिऱ्यासारखी चमक, त्याचे महत्त्व त्याच्या दुर्मिळतेत आहे. -
सॅम्युअल जॉन्सनमाझ्या मते मानवाची मुक्ती त्याच्या ज्ञानात आहे.-
जॉर्ज बर्नाड शॉशिकवताना त्यापेक्षा दुप्पट ज्ञान मिळवा.-
जोसेफ जोऊबर्ट