लोक ऑटोग्राफ मागतात. तेव्हा छान वाटते. पण जबाबदारीची जाणीवही होते, ही आर्या आंबेकरची सुरवातीची प्रतिक्रियाच तिच्यातली 'सिन्सिअरिटी' दाखवून देणारी आहे. म्हणूनच 'लिटिल चॅम्प्स'च्या कार्यक्रमाने मिळालेलं यश, दिगंत कीर्ति या सगळ्यांकडे आर्या अपेक्षांचं ...