बोन्साय आणि नकारात्मक ऊर्जा पसरवण्यार्‍या झाडांना लगेच करा बाहेर

bonsai
झाडांमुळे घरात सजीवता येते. हिरवळं कोणत्याही स्थानाची शोभा वाढवण्यात मदत करतं. नैसर्गिक वातावरणामुळे जीवनात अनेक सकारात्मक परिणाम बघायला मिळतात. म्हणून जागेचा उपयोग करुन तिथे हिरवळ लावणे नैतिक रुपाने देखील आवश्यक आहे, कारण याने पर्यावरणाची रक्षा तर होतेच प्रदूषणापासून मुक्तीही मिळते. पण त्याआधी जाणून घ्या काही आवश्यक गोष्टी:

* अनेक प्रकाराचे झाडं नकरात्मक ऊर्जा प्रदान करतात. त्याविषयी जाणून घेतल्यावरच त्यांची लागवण करावी. जसे नागफणी आवास किंवा कार्यालयात ठेवल्याने नुकसान होतं. याचे काटे ऋणात्मक ऊर्जेत वृद्धी करतात.

* ( झाडाची छोटी जिवंत प्रतिकृती) झाडं घरात ठेवल्याने तेथे राहणार्‍या लोकांच्या कामात अडथळे निर्माण होतात. या प्रकारे सुंदर दिसणारे बोन्साय आपल्या प्रगतीत विषासारखे आहे. याचे त्याग करणे योग्य ठरेल.
* काटेरी झाडं किंवा ज्या झाडांच्या पानातून,
फांदीतून किंवा फूलातून दूधसारखं पांढरं द्रव निघतं, अश्या झाडांपासून सावध राहावे. हे आरोग्य आणि भाग्यासाठी धोकादायक असतात.

* सुकलेले, तुटलेले झाडंदेखील नकारात्मक ऊर्जा प्रदान करतात.

* झाडं लावणं शक्य नसल्यास त्याची आकृती किंवा चित्र लावणे देखील योग्य ठरेल.

- ज्योतिर्विद रामकृष्ण डी. तिवारी


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

खंडोबाची आरती

खंडोबाची आरती
जय देवा मार्तंडा । हाती घेउनिया खंडा ॥ मारिले दुष्ट दैत्य । उडे त्रैलोकी झेंडा ॥ धृ. ...

Bhagavad Gita : गीतेची शिकवण घेणारा अर्जुन हा पहिलाच ...

Bhagavad Gita : गीतेची शिकवण घेणारा अर्जुन हा पहिलाच व्यक्ती नव्हता,जाणून घ्या कोण होता ?
भगवद्गीतेबद्दल असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाने त्याचे ज्ञान सर्वप्रथम अर्जुनाला दिले ...

Peacock Feathers Upay श्रावण महिन्यात मोरपंखाचा हा एक उपाय ...

Peacock Feathers Upay श्रावण महिन्यात मोरपंखाचा हा एक उपाय आर्थिक भरभराट देईल
सर्वांना माहित आहे की श्रावण मासमध्ये मुख्यतः महादेवाची पूजा केली जाते, यामुळे या काळात ...

Shukrawar Katha कहाणी शुक्रवारची देवीची

Shukrawar Katha कहाणी शुक्रवारची देवीची
आटपट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहात होता. तो दारिद्रयानं फार पिडला होता. त्याची ...

Jivati Aarti जिवतीची आरती

Jivati Aarti जिवतीची आरती
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...