भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. बुधवारी पहाटे पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये अशाच तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. सिलीगुडीच्या दक्षिण-पश्चिमेला 140 किमी अंतरावर झालेल्या भूकंपाचे धक्के प्रथम राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) नोंदवले. बुधवारी पहाटे 5:35 वाजता भूकंप झाल्याचे एनसीएसने सांगितले. कोणतेही नुकसान झाले नाही.An earthquake of magnitude 4.3 occurred in Araria, Bihar at around 5.35 am. The depth of the earthquake is 10 Km: National Center for Seismology pic.twitter.com/EyQUP4Wh9X
— ANI (@ANI) April 12, 2023