Marathi Biodata Maker

मोदीबाबू प्लॅस्टिक मनीचे विक्रेते : ममता बॅनर्जी

गुरूवार, 12 जानेवारी 2017 (10:30 IST)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदीबाबू हे प्लॅस्टिक मनीचे विक्रेते (सेल्समन) बनले आहेत. मात्र, लोक प्लॅस्टिक खाणार का? असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. 
 
ममता बॅनर्जी सध्ये मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी तृणमूल  काँग्रेच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींविरोधात आता अरुण जेटली, लालकृष्ण अडवाणी आणि राजनाथ सिंह यांचा आधार घेतला होता. 
 
देशाला वाचवण्यासाठी राष्ट्रहिताचे सरकार स्थापन करण्याची गरज असून या सरकारचे नेतृत्व अडवाणी, जेटली किंवा राजनाथ सिंह या तिघांपैकी एकाने केले पाहिजे. पण कोणत्याही परिस्थितीत मोदींनी पायउतार व्हावे अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

पुढील लेख
Show comments