सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2024 (10:37 IST)

पावसामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत, जल मंत्रींनीं केले घोषित

राजधानी दिल्लीमध्ये सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दिल्लीकर घरातच अडकले आहे.या पावसामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आज जल मंत्री आतिशी यांनी हे निर्देश दिले आहेकी, ज्या लोकांचा मृत्यू पावसामुळे झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
 
नवी दिल्ली :  राजधानी दिल्ली मध्ये सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आज जल मंत्री आतिशी यांनी  निर्देश दिले आहे की, ज्या लोकांचा मृत्यू पावसामुळे झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत देणार. 24 तासामध्ये राजधानी दिली मध्ये 228 mm पाऊस कोसळला आहे.  

Edited By- Dhanashri Naik