राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू यांना 'बसप'चा पाठिंबा; मायावती यांची घोषणा

रविवार,जून 26, 2022
सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसनं घेतलं ताब्यात घेतलं आहे.गुजरात एटीएसच्या पथकाने कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाडला ताब्यात घेतले आहे.
पावसाळा अनेक आजार घेऊन येतो. वातावरणातील आर्द्रतेमुळे, विषाणू आणि जीवाणूंच्या वाढीसाठी सर्वात योग्य परिस्थिती बनते, ज्यामुळे पावसाळ्यात अनेक प्रकारचे रोग वाढतात. पावसाळा देखील डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल असल्याने डेंग्यू, मलेरिया आणि डासांमुळे ...
गुजरातमधील वडोदरा शहरातील एका बहुमजली शाळेच्या इमारतीला शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि इमारतीत धुराचे लोट पसरले.मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सुमारे 500 विद्यार्थ्यांना वेळीच इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड कार्यालयात तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे.वायनाडनेही या घटनेला दुजोरा दिला आहे.
PMGKAY:कोविड महामारीच्या काळापासून देशातील करोडो गरीब कुटुंबांना मोफत रेशनची योजना लवकरच बंद केली जाऊ शकते.
सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. तर कर्नाटकाच्या मंत्र्यांचे खळबळजनक वक्तव्य आले आहे. ते म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकचे विभाजन केले जाईल
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या ...
2002 च्या गुजरात दंगलीत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ...
यूपीच्या नोएडा येथे 4 वर्षाच्या मुलीने चुकीने आपल्या छोट्या भावाला पाण्याऐवजी डिझेल पाजून दिलं. यामुळे 8 महिन्याच्या चिमुकल्याचा जीव गेला.
गुवाहाटी- आसाममधील पूरस्थिती गुरुवारीही गंभीर राहिली कारण या आपत्तीत आतापर्यंत आणखी 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 30 जिल्ह्यांतील 45.34 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. IAF ने बचाव कार्याचा भाग म्हणून 250 हून अधिक उड्डाणे केली आहेत. ...
साहस आणि रहस्यांनी भरलेले हे जग समजून घेणे खूप कठीण आहे. ताजे प्रकरण गोपालगंजचे आहे. जिथे दारात खेळणाऱ्या एका लहान मुलाला विषारी साप चावला, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे सापाने मुलाला चावा घेतला, त्यानंतर लगेचच सापाचा मृत्यू झाला. यानंतर हा प्रकार ...
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीची चौकशी आणखी काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पक्षाकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, कोरोनाशी लढा देत असलेल्या सोनिया गांधी ...
हरिद्वारहून लखीमपूर खेरीला जाणारा DCM पिलीभीतमध्ये अचानक उलटला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 जण जखमी असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तीन जखमींवर बरेली आणि इतरांवर पिलीभीत जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री योगी ...
छत्तीसगड-ओरिसा सीमेवर सीआरपीएफच्या पथकावर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. सीआरपीएफ-19 बटालियनच्या आरओपी पार्टीवर हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
द्रौपदी मुर्मू एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील . पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप ) संसदीय पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे
जुलै सुरू होण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जुलै 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार जुलैमध्ये एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत.
आसाममधील भीषण पूरस्थितीमध्ये मंगळवारी मृतांची संख्या 82 वर पोहोचली आहे. ब्रह्मपुत्रा, बराक तसेच राज्यातील इतर नद्यांना सातत्याने पूरस्थिती आहे.
द्रौपदी मुर्मू या भाजपप्रणित एनडीएच्या राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार असतील. याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी माहिती दिली.
आज मंगळवारी जगभरात 8 वा योग दिवस साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी योगाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.