मुंबई बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन याने ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. निळूभाऊ अतिशय मुरलेले कलावंत होते. त्याचवेळी अतिशय विनम्र व्यक्ती होते, अशा शब्दांत त्याने त्यांच्याविषयीच्या भावना आपल्या ब्लॉगवर व्यक्त ...
मराठी चित्रसृष्टीत खलनायक म्हणून नावारूपाला आलेल्या आणि वास्तविक जीवनात आदर्श चरित्र नायक ठरलेल्या ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे रविवारी मध्यरात्री अन्ननलिकेच्या कर्करोगाने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.
एरवी 'मास्तर' या शब्दांत काय आहे? कुणीही म्हणावं असा शब्द. पण तोच शब्द जेव्हा निळू फुलेंच्या तोंडातून येतो, तेव्हा त्यातली खोली नि त्या शब्दाला असलेल्या भयाचं वलयही स्पष्ट जाणवतं. निळूभाऊंच्या घोगर्‍या, बसक्या आवाजातून फुटणारा हा शब्द समोरच्या ...
तो काळ 1985 ते 90 चा असेल प्रकृती अस्‍वाथ्‍यामुळे निळू भाऊंनी चित्रपट कमी करून विश्रांती घेण्‍याचा निर्णय घेतला. मात्र शांत बसेल तो कार्यकर्ता कसचा. याकाळात अंधश्रध्‍दा निर्मुलन समिती आणि समविचारी संघटनांच्‍या कामाची गतीही चांगलीच वाढली होती. आम्ही ...
हिंदी चित्रपटसृष्टीसारखे मराठीत संवादांची परंपरा फारशी नाही. पण तरीही काही संवाद त्या व्यक्तिरेखा सादर करणार्‍या कलावतांमुळे अजरामर झाले आहेत. निळू फुले हे त्या कलावंतांपैकी एक. निळूभाऊंची संवादांची शैलीच अशी काही होती, की त्यांच्या साध्या ...
पुणे, ता. 13: मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे राज्य शासनातर्फे उचित स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केली.
निळू फुले यांनी अनेक चित्रपटात काम केले. यात मराठी आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी 1970 नंतर हिंदीत अनेक चित्रपटातंमधून विविध भुमिका साकारल्या. त्यांनी 170 च्या जवळपास मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले. यापैकी ...
निळू फुले यांचे मराठी चित्रपटांसाठीचे योगदान अतुल्यच होते. ते चित्रपटात जरी खलनायकाची भूमिका साकारत वास्तविक जीवनात मात्र त्यांच्या सारखा दुसरा सच्चा आणि चरित्र नायक पुन्हा होणे नाही अशी खंत व्यक्त करत मराठी कलावंतांनी निळू फुले यांच्या निधनाने दु:ख ...
दृष्ट, कपटी पाटील किंवा, बेरकी इसम असे व्यक्तिविशेष समोर आणले की का कुणास ठाऊक निळू फुले आठवतात. अशा प्रकारच्या खलनायकी भूमिकांवर एवढा जबरदस्त पगडा उमटविणार्‍या निळू भाऊंच्या कर्तृत्वाचे मोजमाप केवळ खलनायक म्हणून करता येणार नाही, पण त्यांच्या ...