Maharashtra Marathi Breaking News Live Today: आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुका आणि महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली.
09:27 AM, 13th Dec
रत्नागिरीत विषारी धुराच्या संपर्कात आल्याने 59 विद्यार्थी रुग्णालयात दाखल
09:26 AM, 13th Dec
मुंबईतील डोंगरी भागात इमारतीचा काही भाग कोसळला