इंधन दरवाढीमुळे आता एसटी प्रवास महागणार

st buses
मुंबई| Last Modified शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (20:04 IST)
इंधनाच्या दरवाढीमुळे एसटी प्रवास करणाऱ्यांसुद्धा यापासून सुटका मिळणार नसल्याचं चित्र दिसत आहे. इंधन दरवाढीमुळे आता एसटी प्रवास देखील महागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

इंधन दरवाढीमुळे राज्य परिवहन मंडळाला मोठा तोटा झाला आहे. सुमारे 12500 कोटी रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला झाल्याने एसटी तिकीटांच्या किंमती 17 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाकाळात प्रवासी संख्या घटल्याने एसटी महामंडळाला मोठा तोटा झाला. त्यामुळे 12 तास काम करुनसुद्धा अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. गेल्या 4 दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

WhatsApp युजर्ससाठी घेऊन येत आहे अप्रतिम फीचर, तुम्ही इतर ...

WhatsApp युजर्ससाठी घेऊन येत आहे अप्रतिम फीचर, तुम्ही इतर फोन किंवा टॅबवरूनही चॅटिंग करू शकाल
WhatsApp युजर्ससाठी घेऊन येत आहे अप्रतिम फीचर, तुम्ही इतर फोन किंवा टॅबवरूनही चॅटिंग करू ...

World Menstrual Hygiene Day 2022 : 1 रुपयांत दहा सॅनिटरी ...

World Menstrual Hygiene Day 2022 : 1 रुपयांत दहा सॅनिटरी नॅपकिन!
राज्यातील 60 लाख महिलांना नाममात्र 1रुपयात 10 सॅनिटरी नॅपकिन/ सॅनिटरी पॅड (Sanitary Pads) ...

फँस सज्ज व्हा, रणवीर सिंग IPL 2022च्या समारोप समारंभात ...

फँस सज्ज व्हा, रणवीर सिंग IPL 2022च्या समारोप समारंभात परफॉर्म करणार आहे
यंदाच्या आयपीएलच्या समारोप सोहळ्यात रणवीर सिंग परफॉर्म करणार आहे. तो 29 मे रोजी ...

विहिरीतून पाच मृतदेह मिळाल्याने खळबळ, तीन बहिणी तीन ...

विहिरीतून पाच मृतदेह मिळाल्याने खळबळ, तीन बहिणी तीन दिवसांपासून मुलांसह बेपत्ता
राजस्थानातील जयपूरमधील दुडू शहरात एका विहिरीतून एकाच वेळी पाच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली ...

अपंग मुलाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी इंडिगोवर कारवाई, 5 ...

अपंग मुलाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी इंडिगोवर कारवाई, 5 लाखांचा दंड
दिव्यांग मुलाला विमानात बसण्यास नकार दिल्याबद्दल विमान वाहतूक नियामक DGCA ने इंडिगो ...