testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बेडरूमचा रंग देखील सांगतो तुमच्या सेक्स लाईफचे सीक्रेट

Love
Last Modified गुरूवार, 10 जानेवारी 2019 (10:01 IST)
पर्पल कलर
नुकतेच झालेल्या एका शोधानुसार जे दंपती आपल्या बेडरूमला नवं नवीन कलर्स आणि फर्नीचर्सने सजवतात, ते आपल्या सेक्स लाईफमध्ये फार अॅक्टिव्ह असतात. शोधानुसार ज्या दंपतीच्या बेडरूम किंवा बेडशीटचा कलर पर्पल असतो, त्यांची सेक्स लाईफ फार रोमँटिक असते. असे दंपती आठवड्यातून तीन ते पाच वेळा सेक्स करतात.

लाल कलर
या शोधानुसार दुसर्‍या नंबरावर लाल रंग आहे. ज्या दंपतीच्या बेडरूमचा कलर लाल रंग असतो किंवा बेडरूममध्ये लाल रंगाची बेडशीट, फर्निचरचा वापर करण्यात येतो, त्यांची सेक्स लाईफ चांगली असते. असे दंपती आठवड्यातून दोन ते तीन वेळा सेक्सचा आनंद घेतात.

निळा कलर
बेडरूममध्ये निळ्या रंगांच्या वस्तू (बेडशीट, कर्टन आणि वॉल कलर इत्यादी)चा वापर करणारे दंपती तिसर्‍या नंबरवर येतात. असे दंपती आठवड्यातून एक ते तीन वेळा सेक्स करतात.

ऑरेंज कलर
ज्या दंपतीच्या बेडरूमचा कलर ऑरेंज असतो, सेक्सच्या बाबतीत ते थोडे वाईल्ड असतात. त्यांच्यासाठी संबंध बनवणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच महत्त्व ते फोरप्लेला देखील देतात. सेक्सुअल फँटेसीमध्ये जगणे त्यांना आवडत.
यलो कलर
जे कपल आपल्या बेडरूमच्या भिंतींना पिवळ्या रंगाने रंगवतात, वे एनर्जेटिक असतात, पण एनर्जेटिक होण्याचा प्रभाव त्यांच्या सेक्स लाईफवर दिसून येत नाही अर्थात त्यांची सेक्सुअल डिजायर थोडी कॉम्प्लिकेटेड असते. ते स्ट्राँग पार्टनरच्या भावनांचा सन्मान करत त्यांच्यासमोर डोकं टेकून देतात.

ग्रीन कलर
हिरवा रंग हिरवळचा प्रतीक आहे. जे दंपती आपल्या बेडरूमच्या भिंतींना हिरवा रंग लावतात, त्यांचा सेक्स लाईफकडे सकारात्मक दृष्टिकोन असतो. पण ते सेक्सच्या बाबतीत जास्त पॅशनेट नसतात, पण आपले पार्टनर आणि संबंधांप्रती विश्वासू असतात.

ग्रे कलर
ज्या दंपतीच्या बेडरूमचे कलर ग्रे असतो, त्यांची सेक्समध्ये आवड कमी असते. पुरुष पार्टनरसाठी सेक्स फक्त तणाव दूर करण्याचा ऐक माध्यम असतो, त्याच प्रकारे महिला पार्टनर देखील सेक्सला फक्त फॉर्मिलिटीज मानून चालतात.


यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे लक्षण
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...