शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
देवा तुझा मी सोनार
झाला महार पंढरीनाथा
आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी
वेढा वेढा रे पंढरी
आता कोठे धावे मन
सुखाचे हे नाम आवडीने गावे
सुखाचे हे नाम आवडीने गावे
वाचे आळवावे विठोबासी || धृ ||
संसार सुखाचा होईल निर्धार
नामाचा गजर सर्व काळ || १ ||
कामक्रोधाचे चलेची काही
आशा मनशा पाही दूर होती || २ ||
आवडी धरोनी वाचे म्हणे हरीहरी
म्हणतसे महारी चोखियाची || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल
दत्तात्रेयाची मूर्ती किंवा चित्र घरात स्थापित करावे. चित्रासमोर मातीच्या घड्यावर चारी बाजूला पवित्र झाडाची पाने लावून एक पाणी असलेलं नारळ ठेवलेलं कळश स्थापित करावे. त्या समक्ष चारमुखी दिवा लावावा. स्वत: पिवळे वस्त्र धारण करावे. पिवळ्या रंगाचे आसान वापरावे आणि खालील दिलेल्या मंत्राने चंदनाची माळ वापरत 7 माळी जपाव्या.
आरती बुधवारची
एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥ अगम्य गम्य रुप आनंदघन ॥ मयूरपूर रहिवास कैलास (स्वानंद) भुवन ॥ ब्रह्मादिक सुरवरां नकळे महिमान ॥ जयदेव जयदेव जय जय गजवदना ॥ आदि पुरुषा भाळिं चंद्र त्रिनयना ॥ कृपा अमृत घन भवताप शमना ॥ उजळूं अष्टभावें आरति तव चरणा ॥१॥धृ०॥
बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या
गणेश आणि बुधवार यांच्यात काय संबंध जाणून घ्या बुधवारचा दिवस प्रथम पूजनीय प्रभू श्री गणेश यांच्याव्यतिरिक्त बुध ग्रहाला समर्पित आहे. बुधवारी गणपतीची पूजा केल्याने कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते. म्हणूनच या दिवशी काही उपाय केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते.
मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?
Hair Wash Before Going To Temple हिंदू संस्कृतीत स्वच्छतेला खूप महत्त्व दिले जाते, मग ती शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक स्वच्छता असो. आंघोळ हा शरीर शुद्ध करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो आणि केस धुतल्यानंतर आंघोळ केल्याने शरीर अधिक शुद्ध होते.
मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य
मंगळवार हा देवीचा आणि श्री गजाननाचा वार समजला जातो.या दिवशी एक वेळा उपवास केला जातो. उपवास सकाळी धरून संध्याकाळी सोडला जातो.किंवा सकाळी धरून संध्याकाळी उपवास केला जातो.या दिवशी गणपतीअथर्वशीर्षांची आवर्तने करतात.संकष्टनाशनव इतर गणपतीस्त्रोते वाचतात. मंगळवार देवीचा पण वार असतो.देवीची पण स्रोते वाचतात. मंगळाचे रत्नं प्रवाळ आहे. कुठल्याही क्षेत्रात विजयी करण्याचे सामर्थ्य ह्यात आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?
Hair Wash Before Going To Temple हिंदू संस्कृतीत स्वच्छतेला खूप महत्त्व दिले जाते, मग ती शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक स्वच्छता असो. आंघोळ हा शरीर शुद्ध करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो आणि केस धुतल्यानंतर आंघोळ केल्याने शरीर अधिक शुद्ध होते.
अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या
स्टडी टेबलचा मनाच्या एकाग्रतेवर परिणाम होतो, जाणून घ्या वास्तूनुसार स्टडी टेबल कोणत्या प्रकारचे असावे? * टेबल नेहमी आयताकृती असावे, गोलाकार किंवा अंडाकृती नसावे. * टेबल टॉपचा रंग पांढरा, दुधाळ किंवा मलई असेल किंवा इतर रंग फिकट किंवा फिकट रंग असतील तर उत्तम. साधा काच देखील ठेवू शकता.
योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल
Vaginal Itching Remedies: अनेक महिलांना योनीमार्गात खाज सुटण्याचा त्रास होतो. सुगंधी साबण वापरणे, यीस्ट संसर्ग, बॅक्टेरियल योनीसिसच्या संपर्कात येणे इत्यादी अनेक कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते. योनीच्या आजूबाजूला किंवा आत खाज सुटते तेव्हा स्त्रियांना कधीकधी खूप अस्वस्थ वाटते.
पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. धर्मबुद्धी आणि पापबुद्धी हे दोन मित्र हिम्मत नगरमध्ये राहत होते. एकदा पापबुद्धीच्या मनात विचार आला की मी माझ्या मित्र धर्मबुद्धीसोबत दुसऱ्या देशात जाऊन पैसे का कमवू नंतर, कोणत्या ना कोणत्या युक्तीने, मी त्याचे सर्व पैसे हिसकावून घेईन आणि आनंदी आणि शांत जीवन जगेन. वाईट नीती मनात ठेऊन पापबुद्धीने धर्मबुद्धीला धन आणि ज्ञान मिळवण्याचे आमिष दाखवून आपल्यासोबत बाहेर जाण्यास तयार केले. तसेच शुभ मुहूर्त पाहून दोन्ही मित्र दुसऱ्या शहरात निघून गेले. निघताना त्याने भरपूर माल सोबत नेला आणि विचारलेल्या किमतीत विकून भरपूर पैसा मिळवला. शेवटी आनंदी मनाने ते गावी परतले.
आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस
साहित्य- 2ते 3 ताजे बीट 3ते4 ताजे आवळे 1इंच आल्याचा तुकडा 2ते 3 मीडियम साइज गाजर 1 कप पाइनएप्पल 1 ग्लास कोमट पाणी