बुधवार, 24 एप्रिल 2024
views

Footwear Vastu Rules पालथे पडलेले बूट सरळ का करावे Shoes Slippers चप्पल -जोडे ठेवण्याची योग्य पद्धत

ज्योतिषशास्त्रानुसार चप्पल किंवा शूज घराच्या आत किंवा बाहेर उलटे ठेवल्याने अनेक गंभीर आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. लोक श्रद्धेनुसार घरात चप्पल आणि बूट उलथून ठेवल्यास घरात रोगाचा प्रवेश होतो. चप्पल आणि शूज उलटे ठेवण्याची कोणती कारणे आहेत आणि त्याचे काय नकारात्मक परिणाम होतात ते जाणून घेऊया. #shoes #chappal #sliper #footwear #vastutips #vastushastra #vastu #vastugyan #astrology #jyotish #jyotishupay