शनिवार, 20 एप्रिल 2024
views

कथाकार मालती जोशी यांच्याशी वेबदुनियाची खास भेट I Padma Shri I Story writer I Malti Joshi

कथालेखिका मालती जोशी यांना साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मालती जोशी यांनी कथांमधून संवेदनांचं एक वेगळं विश्व विणलं आहे त्यांच्या काही कथा गुलजारच्या 'किरदार' आणि जया बच्चनच्या 'सात फेरे'चा भाग आहेत. #maltijoshi #sahitya #literature #hindi #marathi #interview