शनिवार, 20 एप्रिल 2024
views

ज्येष्ठागौरीची कहाणी Jyeshta Gauri Kahani in Marathi महालक्ष्मी कथा मराठी Mahalaxmi Katha Marathi

ज्येष्ठागौरीची कहाणी ऐका वाचा महालक्ष्मी कहाणी मराठी गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देई, ती सार्‍या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. #2022 #jyeshthagauri #mahalaxmi #mahalakshmi #jyeshtagaur #gauriganpati #gauri #marathikahani #marathistories #dharmik #dharmikvideo #ganeshachaturthi2022