जवान ट्रेलरच्या 6 खास गोष्टी

शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटाची झलक समोर आली आहे.

Webdunia

शाहरुख खानचे लूक: तो टक्कल, वृद्ध आणि तरुण लूकमध्ये दिसला.

दीपिका पदुकोण : दीपिका चाहत्यांसाठी सरप्राईज होती. या चित्रपटात ती एका खास भूमिकेत आहे.

एक्शन आणि इमोशन यांचे परिपूर्ण मिश्रण दिसले.

ट्रेलरच्या शेवटी रेट्रो ट्रॅक

हाय-ऑक्टेन अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची एक झलक दिसली.

ट्रेलर एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव देतो.

अॅटली दिग्दर्शित हा सिनेमा 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.