Aamir वर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप
यात आमिर कियारा अडवाणीसोबत दिसत आहे. दोघांचे लग्न झाल्याचे जाहिरातीत दाखवण्यात आले आहे
यामध्ये आमिर खान कियारा अडवाणीच्या घरी जातो
नववधू ऐवजी आमिर स्वतः सासरी गृहप्रवेश करतो
या जाहिरातीनंतर लोक संतापले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की हिंदू प्रथा बदलल्या जात आहेत
हिंदू धर्मीय परंपरेशी खेळ केला जात आहे. यासोबतच लोकांनी बँकेलाही फटकारले आहे
आमिरबद्दल ट्विटरवर जोरदार टीका होत आहे