द केरल स्टोरीसाठी अदा शर्माची लुक टेस्ट, पहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द केरल स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Webdunia

या चित्रपटात मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून नंतर त्यांना दहशतवादी बनवण्याची कथा दाखवण्यात आली आहे.

चित्रपटात आदाने शालिनी उन्नीकृष्णन या मुलीची भूमिका केली आहे, जी नंतर इस्लाम स्वीकारते आणि फातिमा बनते.

अलीकडेच केरल स्टोरीमधून अदा शर्माच्या लुक टेस्टचे काही फोटो समोर आले आहेत.

फोटोंमध्ये अदा शर्मा वेगवेगळ्या लूकमध्ये पोज देताना दिसत आहे.

अदा कधी हिंदू तर कधी मुस्लिम लूकमध्ये दिसते.

केरल स्टोरी हा अदा शर्माच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.