वयाच्या 21 व्या वर्षी अदिती राव हैदरीने लग्न केले, जाणून घ्या तिच्याबद्दल

अदिती यांचे दोन राजघराणे मोहम्मद सालेह अकबर हैदरी आणि वानापर्थी घराण्याचे माजी राजा केजे रामेश्वर राव यांच्यासोबत नाते आहेत

अदितीचे वडील बोहरा मुस्लिम आणि आई हिंदू होती

अदिती ही अकबर हैदरी यांची पंती आणि आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे

आमिर खानची माजी पत्नी किरण राव ही अदितीची मामेबहीण आहे

वयाच्या 17 व्या वर्षी आदिती अभिनेता सत्यदीप मिश्रा यांच्या प्रेमात पडली

अदितीने वयाच्या 21 व्या वर्षी 2009 मध्ये सत्यदीपशी लग्न केले. 2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला

अदितीने तिचे लग्न आणि घटस्फोट बराच काळ गुप्त ठेवले

अदितीने लग्नाच्या दोन वर्षानंतर वेगळे झाल्याचे मान्य केले होते