Alia Bhatt Baby Girl आलिया भट्ट आई बनली
social media
आलियाची सी-सेक्शन डिलिव्हरी झाल्याचे सांगण्यात येत आहे
social media
आलियाला प्रसूतीसाठी मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
social media
आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई होण्याची गोड बातमी शेअर केली आहे
social media
मुलीच्या जन्मानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे
social media
फॅन्स आणि सेलिब्रिटी आलिया-रणबीरला आई-वडील झाल्याबद्दल शुभेच्छा देत आहेत
social media
रणबीर आणि आलिया 14 एप्रिल 2022 रोजी विवाहबंधनात अडकले
social media
लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती
social media