आलिया भट्टची या Hospital मध्ये होणार Delivery
आलिया आणि रणबीर यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे
आलिया भट्ट नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाळाला जन्म देणार आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहर आणि हॉस्पिटल फायनल झाले आहे
आलिया मुंबई स्थित एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे
या हॉस्पिटलचे रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्याशी संबंध आहे
आलियाच्या सासऱ्यांनी येथेच घेतला होता अखेरचा श्वास..
आलियासाठी हे वर्ष खूप खास आहे... तिचे 3 चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले आहेत