अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 बद्दल अपडेट

social media

पुष्पा मध्ये अल्लू अर्जुनची स्टाईल, डायलॉग्स आणि आयकॉनिक डान्स स्टेप्स फेमस झाले

social media

पुष्पा द रुल या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्प 2 चा पूजन सोहळा देखील पार पडला आहे

social media

नुकतीच Pushpa 2 बद्दल एक रंजक माहिती समोर आली आहे

social media

सूत्रांच्या माहितीनुसार अल्लू अर्जुन लवकरच दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करू शकतो

social media

अल्लू ऑक्टोबरच्या मध्यापासून पुष्पा 2 चे शूटिंग सुरू करेल आणि लवकरच त्याचा नवीन लूक समोर येईल

social media

या चित्रपटाची शूटिंग हैदराबाद मध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे

social media