जेव्हा सनीने रागाच्या भरात स्वत:ची पॅन्ट फाडली
सनी त्याचे वडील धर्मेंद्र यांची जीन्स घालून शाळेत जात असे आणि मित्रांना सांगायचे की ही जीन्स त्याच्या वडिलांनी शोलेमध्ये घातली होती
सनीने 1983 मध्ये रिलीझ झालेल्या बेताब या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली
वयाच्या 14 व्या वर्षी सनी आणि पूजाचा सारखपुडा झाला होता
सनी देओल कधीही पत्नी पूजासोबत कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीत दिसला नाही
सनीने त्या काळात बॉडी बनवली होती जेव्हा नायक सामान्यतः दुबळे असायचे
डर चित्रपटाच्या सेटवर सनीला इतका राग आला होता की त्याने जीन्सच्या खिशात हात घालून ती फाडून टाकली होती
सनी देओल एक अभिनेता तसेच निर्माता, दिग्दर्शक आणि राजकारणी आहे