Ankita Lokhande चे खरे नाव तुम्हाला माहीत आहे का?
अंकिता लोखंडेचे खरे नाव तनुजा लोखंडे आहे. अंकिता हे तिचे घरगुती नाव होते
अंकिताने तिच्या टोपण नावानेच इंडस्ट्रीत येण्याचा निर्णय घेतला
अंकिता लोखंडेला अभिनेत्री नव्हे तर एअर होस्टेस व्हायचं होतं
अंकिताने एअर होस्टेस बनण्यासाठी फ्रँकफिन अॅकॅडमीतही प्रवेश घेतला
दरम्यान झी सिनेस्टारचा शोध इंदूरमध्ये सुरू झाला आणि त्यात अंकिताची निवड झाली
अंकिताने सिनेस्टारचा शोध जिंकला नसला तरी तिने सर्वोत्कृष्ट नृत्याचा किताब पटकावला
सुरुवातीला तिचे आई-वडील अंकिताच्या अभिनेत्री होण्याच्या विरोधात होते
2004 मध्ये अंकिताने मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले
अंकिताला 'बाली उम्र को सलाम' या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मिळाली
पवित्र रिश्ता या मालिकेतून अंकिताला प्रचंड लोकप्रियता मिळाली
अंकिताने 2019 मध्ये कंगना राणौतच्या मणिकर्णिका या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले