Rekha खरे नाव माहीत आहे का?

social media

रेखा यांना नेहमीच वर्ल्ड टूर करायचा होता, त्यामुळे त्यांनी एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न पाहिले होते

social media

आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना अभिनयासाठी शाळा सोडावी लागली

social media

रेखा यांनी वयाच्या 12 व्या वर्षी तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती

social media

करिअरच्या सुरुवातीच्या काळात रेखा यांना तेलुगूच्या बी आणि सी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावे लागले

social media

रेखा यांनी 1969 मध्ये अंजाना सफर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

social media

चित्रपट कारकिर्दीत रेखा यांचे नाव अमिताभ बच्चन, राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले

social media

रेखा या पहिल्या नायिका आहे ज्यांनी जिम जायला सुरुवात केली होती

social media