हृतिक रोशनला त्याच्या लहानपणी अडखळत बोलण्याची समस्या होती. स्पीच थेरपीने त्यांनी या समस्येवर मात केली.
social media
हृतिक रोशनने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता. 1980 मध्ये रिलीज झालेल्या 'आशा'मध्ये तो दिसला होता.
social media
लहानपणी, हृतिक रोशन गरम धरम म्हणजेच धर्मेंद्रचा चाहता होता आणि त्याने धर्मेंद्रचे पोस्टर त्याच्या वॉर्डरोबमध्ये ठेवले होते.
social media
हृतिक रोशनला लहानपणी मधुबाला आणि परवीन बाबी खूप आवडत होत्या. त्यांच्यावर तो फिदा होता.
social media
हृतिक रोशन एकेकाळी चेन स्मोकर होता. 'हाऊ टू स्टॉप स्मोकिंग' हे पुस्तक वाचून त्यांनी धूम्रपान सोडले.
social media
हृतिक रोशनच्या उजव्या हातात दोन अंगठे आहेत आणि तो त्याला आपल्यासाठी भाग्यशाली मानतो.
social media
हृतिक रोशन लहानपणी खूप बारीक होता. सलमान खानने त्याला जिममध्ये जाऊन बॉडी बनवण्याचा सल्ला दिला.
social media
वयाच्या 12 व्या वर्षापासून हृतिकला सुझैन आवडत होती. डिसेंबर 2000 मध्ये त्यांनी लग्न केले आणि नोव्हेंबर 2014 मध्ये घटस्फोट घेतला.
social media