Gandhi Godse Ek Yudh या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते

गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटाचे नुकतेच स्पेशल स्क्रिनिंग पार पडले

pic credit : webdunia

या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती

पांढऱ्या रंगाच्या साडीत रेखाने आपल्या सौंदर्याने सर्वांची मने जिंकली

राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे

या चित्रपटात चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे

दीपक अंतानी या चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका साकारणार आहेत

राजकुमार संतोषी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत

हा चित्रपट 26 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे