Glamorous Janhvi Kapoor मिलीच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये

Janhvi Kapoor Instagram

चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यान जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे

Janhvi Kapoor Instagram

अलीकडेच जान्हवीने ब्लॅक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमधील तिचे फोटो शेअर केले आहेत

Janhvi Kapoor Instagram

या हाय थाय स्लिटमध्ये जान्हवी कपूरची बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे

Janhvi Kapoor Instagram

जान्हवीने मोकळे केस आणि स्मोकी मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे

Janhvi Kapoor Instagram

फोटोंमध्ये जान्हवी कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे

Janhvi Kapoor Instagram

मिली चित्रपटात जान्हवी मिली नौडियाल नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे

Janhvi Kapoor Instagram

मिली हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे

Janhvi Kapoor Instagram