पठाण रिव्ह्यू: शाहरुख दीपिकाचा पठाण चित्रपट पाहण्यासारखा आहे की नाही जाणून घ्या

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनित 'पठाण' चित्रपट सर्व विरोधानंतरही प्रदर्शित झाला.

webdunia

पठाणवर दहशतवादी हल्ल्यापासून भारताला वाचवण्याची जबाबदारी.

कथा नेहमीप्रमाणे सामान्य, पण सांगण्याच्या पद्धतीमुळे चित्रपट पाहण्यासारखा झाला.

चित्रपटात जबरदस्त अॅक्शन आहे. कार-बाईक-हेलिकॉप्टरचे दृश्य खळबळ माजवतात.

अॅक्शन सीनमध्ये शाहरुखचा अभिनय पाहण्या सारखा आहे.

या चित्रपटात दीपिका पदुकोण सुपर हॉट दिसली आहे. अभिनय छान आहे.

जॉनने खलनायक चे अभिनय करून शाहरुखला जोरदार टक्कर दिली आहे.

सलमान खानची छोटी पण मजेदार भूमिका आहे.

सुंदर लोकेशन्स आणि हिट गाणी हे चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.

चित्रपट एकदा बघण्यासारखा आहे. 3 तारके.