Janhvi kapoor पांढऱ्या रंगाच्या साडीत

Janhvi Kapoor Instagram

पाश्चात्य असो वा पारंपारिक, जान्हवी कपूर प्रत्येक पोशाखात सुंदर दिसते

Janhvi Kapoor Instagram

अलीकडेच जान्हवीने पांढऱ्या रंगाच्या साडीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत

Janhvi Kapoor Instagram

जान्हवी या चमकदार साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केले आहे

Janhvi Kapoor Instagram

जान्हवीने न्यूड मेकअप, कानातले आणि कुरळे केसांसह तिचा लूक पूर्ण केला आहे

Janhvi Kapoor Instagram

जान्हवी कपूरची ही किलर स्टाईल चाहत्यांना खूप आवडत आहे

Janhvi Kapoor Instagram