जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

नथ परिधान केल्याने जान्हवीचा लूक बदलला असून ती खूपच सुंदर दिसत आहे.

जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

Janhvi Kapoor Instagram

नथ घातल्याने जान्हवीचा लूक बदलला असून ती खूपच सुंदर दिसत आहे.

Janhvi Kapoor Instagram

जान्हवीने डोळ्यांसाठी खास मेकअप केला आहे, जो तिच्या लुकला खूप शोभत आहे.

Janhvi Kapoor Instagram

चॉकलेटी रंगाच्या साडीत ती जुन्या काळातील राजकन्येसारखी दिसत आहे आणि तिचा लूक मन मोहणारा आहे.

Janhvi Kapoor Instagram

या आधीही जान्हवीने पांढऱ्या साडीत असाच लूक सादर केला होता.

Janhvi Kapoor Instagram

या फोटोंला 17 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Janhvi Kapoor Instagram

जान्हवीला तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडिया क्वीन म्हटले जाते.

Janhvi Kapoor Instagram

जान्हवीचा शेवटचा रिलीज चित्रपट 'मिली' होता या मध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

Janhvi Kapoor Instagram