Janhvi Kapoor Curvy Figure वन शोल्डर गाउन मध्ये जाह्नवी कपूरने फ्लॉन्ट केलं कर्वी फिगर
Janhvi Kapoor Instagram
जान्हवीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने खळबळ उडवून दिली आहे
Janhvi Kapoor Instagram
फोटोंमध्ये जान्हवीने पिवळ्या वन शोल्डर बॉडीकॉन गाऊन घातलेला दिसत आहे
Janhvi Kapoor Instagram
या बॉडी फिट ड्रेसमध्ये जान्हवी तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे
Janhvi Kapoor Instagram
जान्हवीने स्मोकी मेकअप, कानातले आणि खुल्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला
Janhvi Kapoor Instagram
जान्हवीचा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे
Janhvi Kapoor Instagram
जान्हवी लवकरच दोस्ताना 2, बवाल आणि मिस्टर अँड मिसेस माही यामध्ये दिसणार आहे
Janhvi Kapoor Instagram