कतरिनाचे 7 सीक्रेट
ज्याबद्दल खूप कमी लोकांनाच माहित असेल
कतरिना ही इंडस्ट्रीतील अशी पहिली कलाकार आहे, जिच्यावर बार्बी डॉल बनली आहे
कतरिनाला बुद्धिबळ खेळायला आवडते आणि ती त्यात माहिर आहे
कतरिना आपल्या प्रत्येक चित्रपट रिलीज होण्याआधी अजमेर दर्गा, सिद्धीविनायक मंदिर आणि माऊंट मेरी चर्च जाते
वयाच्या 14 व्या वर्षी कतरिनाने आपलं मॉडल करियर सुरु केले होते.
कतरिनाला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे.
कतरिनाच्या आईचा घटस्फोट झाल्यानंतर सहा मुली आणि एका मुलाला त्यांनी सांभाळले आणि मोठे केले.