ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून लिव्हर सिरोसिसने ग्रस्त होते.