परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा दिल्लीत एक दुसर्यांना अंगठी घालतील
परिणीती चोप्रा आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढासोबत 13 मे रोजी एंगेजमेंट करणार आहे.
Webdunia
बहीण प्रियांका चोप्रा देखील परिणीतीच्या एंगेजमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचली आहे.
एंगेजमेंटमध्ये परिणीती डिझायनर मनीष मल्होत्राचा डिझाईन केलेला लेहेंगा परिधान करताना दिसणार आहे.
तर राघव चड्ढा डिझायनर पवन सचदेवाने डिझाईन केलेले अचकन परिधान करेल.
परिणीती आणि राघव यांचा एंगेजमेंट सोहळा दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये होणार आहे.
परिणीतीचा एंगेजमेंट फंक्शन बॉलीवूड थीमवर आधारित असणार आहे, असे सांगितले जात आहे.
सायंकाळी 5 च्या सुमारास सुखमणी साहिबच्या मंत्रोच्चाराने एंगेजमेंट सोहळा सुरू होईल. त्यानंतर प्रार्थना
रात्री रिंग सेरेमनी आणि नंतर जेवणाचे आयोजन केले जाईल.
परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंट सोहळ्याला राजकारण आणि फिल्म इंडस्ट्रीतील सुमारे 150 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.