प्रभास - क्रिती अडकणार लग्न बंधनात?
'बाहुबली' प्रभास आणि क्रिती यांच्यातील रोमान्सच्या बातम्या
दोघांनी 'आदिपुरुष' चित्रपटात एकत्र काम केले आहे
शूटिंगदरम्यान मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे बोलले जात आहे
प्रभासने गुडघे टेकून क्रितीला प्रपोज केले
वरुण धवनने असेही म्हटले की, क्रितीच्या हृदयात कोणीतरी स्थिरावले आहे
तो मुंबईचा नसून दीपिकासोबत शूटिंग करत आहे
त्यावेळी प्रभास दीपिकासोबत शूटिंग करत होता
'आदिपुरुष' रिलीज झाल्यानंतर प्रभास-क्रिती एंगेजमेंट करू शकतात