'रंग माझा वेगळा' मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदे पाहा प्रत्यक्षात कशी दिसते

मालिकेत मेकअप करुन ती सावळ्या रंगाच्या तरुणीची भूमिका साकारत आहे

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे

ही मालिका टीआरपीच्या रेसमध्येही अग्रेसर असते

या मालिकेतील दीपा सर्वांची लाडकी आहे

रेश्मा शिंदे दीपाची भूमिका साकारत आहे

या मालिकेत दिपा म्हणजेच रेश्मा शिंदे खऱ्या आयुष्यात फार वेगळी दिसते

Instagram

मालिकेत मेकअप करुन ती सावळ्या रंगाच्या तरुणीची भूमिका साकारत आहे

Instagram

रेश्माने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. तिने 'केसरी नंदन' या मालिकेत भूमिका साकारली होती

Instagram